मंत्री केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेच्या वतीने विविध उपक्रम..!

106

सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महिला आघाडी व युवती सेना यांच्यावतीने सावंतवाडी शहरामधील विविध शाळांमध्ये किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक जनजागृती, मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

नियोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे :

गुरुवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी
सकाळी 9 ते 9.45 वाजता
मदर क्विन हायस्कूल ( एस पी के)

सकाळी 10 ते 10.45 वाजता
उर्दू हायस्कूल

सकाळी 11 ते 11.45 वाजता
वि.स. खांडेकर हायस्कूल

दुपारी 12 ते 12.30 वाजता.
कळसुलकर हायस्कूल

दुपारी 12.30ते 1.15वाजता
मिलाग्रीस हायस्कूल

दुपारी 3.45 ते 4.30 वाजता
राणी पार्वती देवी हायस्कूल

यावेळी शहरातील प्रसिद्ध डॉ. भक्ती सावंत यांच्याकडून मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले जाणार आहे.शालेय मुलींना पुस्तक वाटप व सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटत ही यावेळी करण्यात येणार आहे.