सावंतवाडीत मृतावस्थेत तरुण आढळला…!

सावंतवाडी : सावंतवाडी बस स्थानकासमोर सोमवारी दुपारी तरुण मृतावस्थेत आढळून आलाय. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून याबाबत अधिक तपास करीत आहेत. मृत्यू नेमका कसा झाला याचं कारण पोस्ट मार्टेम नंतर स्पष्ट होणार आहे.