राष्ट्रीय लाईनमन दिवस बांदा इथं साजरा…!

बांदा : महावितरण शाखा कार्यालय बांदा येथे साजरा करण्यात आला. बांदा कार्यालया अंतर्गत येणाऱ्या जनमित्र यांचा गौरव करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सर्वांना सुरक्षतेची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाला बांदा महावितरण कार्यालयाचे अभियंता सर्व कर्मचारी उपस्थित होते