कणकवली( प्रतिनिधी )
वागदे येथे कंपोस्ट खड्डा अभियानाचा शुभारंभ
जिल्ह्यात १ मेपासून कंपोस्ट खड्डा अभियानास सुरुवात करण्यात आली आहे. यानिमित्त वागदे येथे करण्यात आलेल्या खड्याचा शुभारंभगटविकास अधिकारी अरुण चव्हाण गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत सरपंच संदीप सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.





