कणकवली(तुळशीदास कुडतरकर)
ठाकरे सेनेला कळसुली मध्ये पुन्हा एकदा जोरदार धक्का ; ठाकरे शिवसेनेचेचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये
कणकवली तालुक्यातील कळसुली गावातील मंगेश दळवी, सुशील दळवी, मारुती दळवी, चंद्रकांत दळवी यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे कळसुली ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.





