देवगड (प्रतिनिधी)
पुरळ हुर्शी कोठारवाडी येथे उ.बा.ठा शिवसेनेचे असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पुरळ हुर्शी कोठारवाडी येथे उ.बा.ठा शिवसेनेचे असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे आणि खासदानारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
या प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये भालचंद्र मुळम, लव मुळम, महेंद्र मुळम, दीपक मुळम, विलास मुळम, सुधाकर मुळम, प्रशांत मुळम, अनिल मुळम, साक्षी मुळम, रसिका मुळम, कविता मुळम, प्रगती मुळम, वृषाली मुळम, अस्मिता मुळम, प्रतिभा मुळम, वंदना मुळम, संतोष मुळम यांचा समावेश आहे.





