दगडूशेठ गणपती चरणी सावंतवाडी येथील भजन मंडळाची भजन सेवा

512

 

मुंबई (संपत मराठे)

 

दगडूशेठ गणपती चरणी सावंतवाडी येथील भजन मंडळाची भजन सेवा

 विनायक चतुर्थी निमित्त पुणे येथील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ सावंतवाडी याना भजन सेवेचा मान मिळाला. या भजन मंडळाचेबुवा किशोर सद्गुरू राऊळ मातोंड – पेंडुर. (दळवीवाडी) यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर (पुणे) येथे भजन रुपी सेवा करण्याचा मान दिल्या बद्दल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर (पुणे) च्या देवस्थान समितीचे आभार मानले.