देवगड फ्रेंडस् सर्कलचे सदस्य पप्पू पटेल यांना पितृशोक

19

देवगड फ्रेंडस् सर्कलचे सदस्य पप्पू पटेल यांना पितृशोक

देवगड- प्रतिनिधी

देवगड ब्राह्मणदेववाडी येथील गणेश ट्रेडींगचे मालक करसन धनजी पटेल (७८) यांचे शुक्रवारी सायंकाळी ४.३० वा. च्या सुमारास राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. देवगड फ्रेंडस् सर्कलचे सदस्य प्रकाश उर्फ पप्पू पटेल यांचे ते वडील होत.