कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेचा ७० वा वर्धापनदिन सोहळा,
७ जुलै रोजी कनेडी माध्यमिक मंदिर येथे
कणकवली ( प्रतिनिधी)
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेचा ७० वा वर्धापनदिन सोहळा, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, ‘उगम बहुविध कौशल्य अभ्यासक्रम लॅब’ उद्घाटन सोहळा आणि प्रतिथयश मान्यवरांचा सत्कार समारंभ रविवार दिनांक ७ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.०० वा. आयोजित करण्यात आलेला आहे.
हा संयुक्त कार्यक्रम. सतीशजी सावंत अध्यक्ष, क.ग.शि.प्र. मंडळ,श्री. अरविंदजी सावंत (मुंबई) (खासदार – लोकसभा)श्री. श्रीकृष्ण सावंत (सुप्रसिध्द गीतकार व संगीतकार, भिरवंडे). श्री. तुकाराम रासम (सनदी लेखापाल, सुझा रासम आणि कंपनी)श्री. शशिकांत सावंत (ठाणे-रायगड-पालघर निवासी संपादक, दैनिक पुढारी)श्री. पी.डी. सावंत • (उपाध्यक्ष, क.ग.शि.प्र. मंडळ, मुंबई)
श्री. संदेशजी सावंत (माजी अध्यक्ष, जि. प. सिंधदुर्ग) (संचालक, क.ग.शि.प्र. मंडळ, मुंबई)या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत
तसेच संस्था कार्यकारिणी पदाधिकारी व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. संस्थेच्या ७० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शनिवार दि. ०६ जुलै २०२४ रोजी सकाळी ठीक ९.०० वा. रक्तदान शिबिर व विद्यार्थ्यांच्या रक्तगट तपासणी शिबिर घेण्यात आले.आणि कनेडी – सांगवे महामार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली.
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेचा ७० वा वर्धापनदिन सोहळा, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, ‘उगम बहुविध कौशल्य अभ्यासक्रम लॅब’ उद्घाटन सोहळा आणि प्रतिथयश मान्यवरांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित रहावे.असे आवाहन श्री. सुमंत द. दळवी मुख्या./प्राचार्य म.रि.मंदिर, कनेडी,श्री. आर.एच्. सावंत चेअरमन शालेय समिती,श्री. प्रकाश वि. सावंत खजिनदार क.ग.शि.प्र. मंडळ, मुंबई,श्री. शिवाजी ज. सावंत
सरचिटणीस क.ज.शि.प्र. मंडळ यांनी केले आहे.
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेचा ७० वा वर्धापनदिन सोहळा, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, ‘उगम बहुविध कौशल्य अभ्यासक्रम लॅब’ उद्घाटन सोहळा आणि प्रतिथयश मान्यवरांचा सत्कार समारंभ रविवार दिनांक ७ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.०० वा. आयोजित करण्यात आलेला आहे.
हा संयुक्त कार्यक्रम. सतीशजी सावंत अध्यक्ष, क.ग.शि.प्र. मंडळ,श्री. अरविंदजी सावंत (मुंबई) (खासदार – लोकसभा)श्री. श्रीकृष्ण सावंत (सुप्रसिध्द गीतकार व संगीतकार, भिरवंडे). श्री. तुकाराम रासम (सनदी लेखापाल, सुझा रासम आणि कंपनी)श्री. शशिकांत सावंत (ठाणे-रायगड-पालघर निवासी संपादक, दैनिक पुढारी)श्री. पी.डी. सावंत • (उपाध्यक्ष, क.ग.शि.प्र. मंडळ, मुंबई)
श्री. संदेशजी सावंत (माजी अध्यक्ष, जि. प. सिंधदुर्ग) (संचालक, क.ग.शि.प्र. मंडळ, मुंबई)या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत
तसेच संस्था कार्यकारिणी पदाधिकारी व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. संस्थेच्या ७० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शनिवार दि. ०६ जुलै रोजी सकाळी ठीक ९.०० वा. रक्तदान शिबिर व विद्यार्थ्यांच्या रक्तगट तपासणी शिबिर घेण्यात आले.आणि कनेडी – सांगवे महामार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली.
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेचा ७० वा वर्धापनदिन सोहळा, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, ‘उगम बहुविध कौशल्य अभ्यासक्रम लॅब’ उद्द्घाटन सोहळा आणि प्रतिथयश मान्यवरांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित रहावे.असे आवाहन श्री. सुमंत द. दळवी मुख्या./प्राचार्य म.रि.मंदिर, कनेडी,श्री. आर.एच्. सावंत चेअरमन शालेय समिती,श्री. प्रकाश वि. सावंत खजिनदार क.ग.शि.प्र. मंडळ, मुंबई,श्री. शिवाजी ज. सावंत सरचिटणीस क.ग.शि.प्र. मंडळ यांनी केले आहे.