नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांची सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी घेतली भेट
कणकवली ( प्रतिनिधी)
कणकवली, माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आज सिंधुदुर्ग -रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायणराव राणे (माजी केंद्रीय मंत्री) यांची कणकवली येथील निवासस्थानी भेट घेतली.
खासदार नारायण राणे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे आशिर्वाद घेतले, यावेळी देवराज जाधव उपस्थित होते.