ठाकरे गटाचे माईण शाखाप्रमुख वसंत चव्हाण यांचा यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश 

8

ठाकरे गटाचे माईण शाखाप्रमुख वसंत चव्हाण यांचा यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश 

माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते ओम गणेश निवासस्थानी भाजपचा घेतला झेंडा हाती

 

कणकवली ( प्रतिनिधी) ३ मे २०२४

शिवसेना उबाठा माईण शाखाप्रमुख वसंत चव्हाण यांनी नुकताच माजी जि. प .अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते भाजप पक्षात प्रवेश केला.

यावेळी उपस्थित शक्ती केंद्रप्रमुख राजू हिर्लेकर, संदिप सावंत, नितिन पाडावे, प्रशांत आडेलकर, अजय घाडीगावकर, गणेश तांबे, भाई आबिलकर, संजय सरवणकर, दिलीप सावंत, आदि उपस्थित होते. अशी माहिती राजू हिर्लेकर यांनी दिली.