ठाकरेंच्या जाहीर सभा होण्याआधीच उबाठा गटाचे बीडवाडी येथील माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांचा उ.बा.ठा गटाला जय महाराष्ट्र करून भाजप पक्षामध्ये प्रवेश

25

ठाकरेंच्या जाहीर सभा होण्याआधीच उबाठा गटाचे बीडवाडी येथील माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांचा उ.बा.ठा गटाला जय महाराष्ट्र करून भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश

कणकवली दि २९ एप्रिल (प्रतिनिधी)

कणकवली तालुक्यातील बीडवाडी येथील माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे बीडवाडीला ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.

यावेळी आमदार नितेश राणे, संदेश सावंत, दिलीप तळेकर, संदीप सावंत, राजू हिरलेकर, दत्ता काटे आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.