सावंतवाडी मोती तलावात आढळला मृतदेह ;  मृतदेहाची ओळख पटली असून मृतदेह सावंतवाडी शहरातीलच युवकाचा

292
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"border":2,"transform":2,"effects":1,"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

सावंतवाडी मोती तलावात सापडले आढळला मृतदेह ;  मृतदेहाची ओळख पटली असून मृतदेह सावंतवाडी शहरातीलच युवकाचा

सावंतवाडी (प्रतिनिधी) दिनांक २४ एप्रिल २०२४

सावंतवाडी मोती तलावात  एक मृतदेह आढळला  आहे.मोती तलावाच्या पाण्यामध्ये तरंगताना सदरचा आल्यावर पोलीस व नगरपालिका प्रशासन यांनी तात्काळ बाहेर काढले.मृतदेहाची ओळख पटली असून सदरचा मृतदेह हा सावंतवाडी शहरातील

साइलवाडा येथील महेंद्र मोरजकर ४१  याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.ही खरोखरच आत्महत्या की घातपात या संदर्भात अजून कोणतीही स्पष्टता झालेली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.