देवगड तालुका भाजपा भटके विमुक्त आघाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर : देवगड मंडल परमेश्वर शिंदे,पडेल मंडल सचिन कोकरे, तर देवगड तालुका महिला अध्यक्षपदी पूनम कोकरे यांची निवड

163

देवगड तालुका भाजपा भटके विमुक्त आघाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर : देवगड मंडल परमेश्वर शिंदे,पडेल मंडल सचिन कोकरे, तर देवगड तालुका महिला अध्यक्षपदी पूनम कोकरे यांची निवड

देवगड (स्वप्निल लोके) दिनांक 16 एप्रिल 2024

 

देवगड तालुका भाजपा भटके विमुक्त आघाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर : देवगड मंडल परमेश्वर शिंदे,पडेल मंडल सचिन कोदेवगड तालुका भाजपा भटके विमुक्त आघाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर : देवगड मंडल परमेश्वर शिंदे,पडेल मंडल सचिन कोकरे, तर देवगड तालुका महिला अध्यक्षपदी पूनम कोकरे यांची निवडकरे, तर देवगड तालुका महिला अध्यक्षपदी पूनम कोकरे यांची निवडगड (स्वप्नील लोके)दि. १६ एप्रिल २०२४

भाजपा भटके विमुक्त आघाडी देवगड तालुका महिला अध्यक्षपदी पूनम कोकरे यांची निवड तर देवगड मंडल युवा अध्यक्षपदी परमेश्वर शिंदे व पडेल युवा मंडल अध्यक्ष पदी सचिन कोकरे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी जाहीर केले. या तिन्ही निवडी देवगड मंडल अध्यक्ष संतोष साळसकर व पडेल मंडल अध्यक्ष बाळू कोकरे यांच्या शिफारसीने करण्यात आल्या. देवगड तालुका भाजपा भटके विमुक्त आघाडी मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहू असे या नवीन पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना माजी आमदार ॲड. अजित गोगटे साहेब प्रदेश उपाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी बाळा गोसावी, देवगड तालुका मंडळ अध्यक्ष संतोष किंजवडेकर यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.