त्यांच्या मनाचा मोठेपणा किंवा माझे ग्रह बदलले असे का म्हणाले – केंद्रीय मंत्री नारायण राणे

331

त्यांच्या मनाचा मोठेपणा किंवा माझे ग्रह बदलले असे का म्हणाले – केंद्रीय मंत्री नारायण राणे

सावंतवाडी (प्रतिनिधी)दि ४ एप्रिल २०२४

सावंतवाडी येथील माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी वार्तालाप केला.यावेळी उपस्थित पत्रकारांची चर्चा केली.यावेळी पत्रकारांनी दीपक केसरकर हे आपल्याबद्दल आता चांगलं बोलतात.याचा अर्थ केसरकर लवकरात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का ?असा प्रश्न विचारला असता केसरकर माझ्याबद्दल चांगलं बोलतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असेल किंवा माझे ग्रह बदलले असतील असे उत्तर राणे यांनी दिल्याने एका अशा पिकला.मला जो मदत करतो त्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहतो.