बांदा येथील ज्येष्ठ व्यापारी अरविंद नाटेकर यांचे दु:खद निधन

53

बांदा येथील ज्येष्ठ व्यापारी अरविंद नाटेकर यांचे दु:खद निधन

बांदा दि.1मार्च २०२४ (प्रतिनिधी)-

बांदा येथिल ज्येष्ठ व्यापारी अरविंद विष्णु नाटेकर (82) यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. शुक्रवारी सकाळी बांदा स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा सुन ,नात विवाहीत मुलगी,जावई ,भाऊ,वहीनी असा परिवार आहे.बांदा येथिल कापड व्यापारी निलेश नाटेकर यांचे ते वडिल होत.