वैभववाडी तालुक्यातील विविध विकास कामांची आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजने, व पूर्ण झालेल्या कामांची उद्घाटने

82

वैभववाडी तालुक्यातील विविध विकास कामांची आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजने, व पूर्ण झालेल्या कामांची उद्घाटने

वैभववाडी (प्रतिनिधी)

वैभववाडी तालुक्यातील तिथवली,वेंगसर,उंबर्डे,कुसुर,आदी
गावासह वाभवे वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांचा भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचा उद्घाटन सोहळा आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला,


यामध्ये तिथवली नाऊळवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे.रू.६ लाख.तिथवली आक्कारवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. रू.१५ लाख (जिल्हा वार्षिक २०२३/२४ ग्रा.मा),तिथवली तांबळवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. रू.१० लाख, तिथवली शिंदेवाडी गांजनवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे.


वेंगसर कुणबीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकारण करणे. रू५ लाख (डोंगरी विकास २०२२/२३) वेंगसर घाडीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकारण करणे. रू. रू५ लाख (डोंगरी विकास २०२२/२३)
उंबर्डे एस टी कँटिन ते कातकरवाडी ग्रा. मा ७० खडीकरण डांबरीकारण करणे. रू १०.०० लाख (जिल्हा वार्षिक योजना २०२३ -२४ ग्रामीण मार्ग) ,
उंबर्डे तेलीवाडी मुख्य रस्ता ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. रू ४.०० लाख ( जिल्हा वार्षिक योजना २०२३ -२४ जनसुविधा), उंबर्डे नायदेवाडी मुख्य रस्त्याला स्ट्रीटलाईट बसवणे. रू.२.५० लाख (डोंगरी विकास २०२३/२४),उंबर्डे केळकरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकारण करणे.रू. २ लाख (आमदार स्थानिक २०२३/२४ ), उंबर्डे कातकरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकारण करणे.

कुसुर उंबर्डे मुख्य रस्ता ते टेंबवाडी पाझर तलाव रस्ता डांबरीकरण करणे. रू५ लाख (डोंगरी विकास २०२३/२४),
कुसुर तिरवडे मुख्य रस्ता प्राथमिक शाळा खडकवाडी ते रामेश्वर मंदिर रस्ता डांबरीकरण करणे. रू१० लाख
(डोंगरी विकास २०२३/२४) यांबरोबरच
वाभवे वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला, सोबत उपस्थित वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्ष नासिर काझी, नगराध्यक्षा कु.नेहा माईनकर, उपनगराध्यक्ष,सर्व नगरसेवक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.