गुळदुवे येथील श्री देव वीरेश्वर जत्रोत्सव २७ नोव्हेंबर रोजी.!

73

सावंतवाडी : तालुक्यातील गुळदुवे येथील श्री देव वीरेश्वर जत्रोत्सव सोमवार दि.२७/११/२०२३ रोजी होत आहे. सकाळी नैवेद्य, दुपारपासून ओटी व केळी ठेवणे तसेच रात्रौ १२ वाजता पालखी काढणे व फटाक्यांची आतिषबाजी आणि रात्रौ आरोलकर दशावताराचे नाटक होणार आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घावा, असे आवाहन समस्त गावकर मंडळी आणि गुळदुवे ग्रामस्थ यांनी केले आहे.