मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या चर्चेत आहे. शाहरुखला ‘पठाण’ सिनेमादरम्यान मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला सरकारने Y+ स्कॉट सुरक्षा पुरवली आहे. सध्या चर्चेत आहे. शाहरुखला ‘पठाण’ सिनेमादरम्यान मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला सरकारने Y+ स्कॉट सुरक्षा (Y+ Category Security) पुरवली आहे. सध्या चर्चेत आहे. शाहरुखला ‘पठाण’ सिनेमादरम्यान मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला सरकारने Y+ स्कॉट सुरक्षा पुरवली आहे.





