कोलंबो :पाकिस्तान संघाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कर्णधार बाबर आझमला हार्दिक पांड्याने बोल्ड केले आहे. पाकिस्तानला दुसरा धक्का बसला असून त्यांच्या 11 षटकात 44 धावा झाल्या आहेत. पुन्हा पावसाने खेळात खोडा घातला आहे.
Home आंतरराष्ट्रीय पाकिस्तान संघाला सर्वात मोठा धक्का! ; कर्णधार बाबर आझमला हार्दिक पांड्याने केले...




