मुंबई : राज्यभरातील सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे मुंबईत कार्यक्रम स्थळी आगमन होताच शिक्षण विभागातर्फे बँडपथक वादनाने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्य शिक्षण राज्य सचिव रणजितसिंह देवोल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, शिक्षण संचालक सुर्यवंशी व शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Home ब्रेकिंग न्यूज ‘असे’ झाले सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे मुंबईत स्वागत..! ;...





