जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीकडून अटक..!

61

नवी दिल्ली : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात त्यांची दिवसभर चौकशी झाली होती. त्यानंतर ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली आहे. बँकला 538 कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. एएनआयने यांसदर्भातील माहिती दिली आहे.