सावंतवाडी : चांद्रयान – 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर सावंतवाडी शहर भाजप कार्यालय समोर फटाके फोडून व मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.यावेळी भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब,माजी नगरसेवक आनंद नेवगी,केतन आजगावकर,बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी,हेमंत बांदेकर,नारायण कांबळी,अजय गोंदावले,अजय सावंत,चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.
Home ब्रेकिंग न्यूज सावंतवाडीत भाजपतर्फे कार्यकर्त्यांचा जल्लोष ; निमित्त चांद्रयान – 3 चे चंद्रावर यशस्वी...





