देवगड : चांद्रयान – 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर देवगड शहर भाजप कार्यालय समोर फटाके फोडून व मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.यावेळी भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





