सावंतवाडी : तालुक्यातील मळेवाड हेदुलवाडी येथील अर्पिता आनंद परुळेकर ही ब्लड कॅन्सरने पिडीत असून तिच्यावर सध्या ठाणे येथील जुपिटर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असून तिच्यावर वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. तरी दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन तिचे पती आनंद शिवराम परुळेकर यांनी केले असून ज्या दानशूर व्यक्तींना मदत करायची असेल त्यांनी सदर गुगल पे नंबरवर किंवा खात्यावर पैसे जमा करावेत.
नाव – अर्पिता आनंद परूळेकर
बँकेचे नाव – सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
खाते नंबर – 079400000006279
ifsc नंबर – sidc0001079
शाखा – मळेवाड
गुगल पे नंबर – 8855016870





