- सावंतवाडी : सावंतवाडी येथील मच्छी मार्केट जवळील पाटेश्वर बिल्डिंग स्लॅब बीमचा काही भाग कोसळला.स्लॅब बीमचा भाग ज्या ठिकाणी कोसळला त्या ठिकाणी नेहमी गाड्या पार्किंग केलेल्या असतात.तसेच लोकांची मोठी रहदारी असते.मात्र सुदैवाने स्लॅब बीमचा भाग कोसळत असताना या ठिकाणी गाड्या किंवा माणसांची रहदारी नसल्याने कोणताही अनर्थ घडला नाही.सुमारे 60 ते 70 फूट उंचीवरून स्लॅब बीमचा भाग कोसळला आहे.सावंतवाडी – सावंतवाडी येथील मच्छी मार्केट जवळील पाटेश्वर बिल्डिंग स्लॅब बीमचा काही भाग कोसळला.स्लॅब बीमचा भाग ज्या ठिकाणी कोसळला त्या ठिकाणी नेहमी गाड्या पार्किंग केलेल्या असतात.तसेच लोकांची मोठी रहदारी असते.मात्र सुदैवाने स्लॅब बीमचा भाग कोसळत असताना या ठिकाणी गाड्या किंवा माणसांची रहदारी नसल्याने कोणताही अनर्थ घडला नाही.सुमारे 60 ते 70 फूट उंचीवरून स्लॅब बीमचा भाग कोसळला आहे.





