‘बीएसएनएल’ची बॅटरी न बसवल्यामुळे विजय देसाई यांचे १५ ऑगस्टला जाहीर उपोषण!

211

बांदा : गावामध्ये 4 वर्षापूर्वी ‘बीएसएनएल’चा टाॅवर बसवलेला असून गेली 2 वर्ष बॅटरी चोरीला गेलेली आहे. लाईट असली तरच रेंज येते लाईट नसेल तर रेंज येते नसल्याकारणाने याची वेळोवेळी सावंतवाडी बीएसएनएल ऑफिसला लेखी तोंडी सांगुन काही केलेले नाही फक्त तोंडी आश्वासन दिली १५ ऑगस्टपर्यंत बॅटरी न बसवल्यास १५ ऑगस्टला बीएसएनएल ऑफिस समोर उपोषणाला बसणार. तसे लेखी पत्र त्यांनी दिले आहें