सावंतवाडी : मोबाईल धारकांना असा अलर्ट मेसेज मोबाईल स्क्रीन येत असल्याने मोबाईल धारकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्राची संपर्क साधला असता ग्राहक केंद्र कडे येणारे मेसेज बाबत अनेक तक्रारी प्राप्त झाले असून अद्याप पर्यंत त्याचे कारण समजू शकलेले नाही.मात्र कोणताही धोका नसल्याचा प्राथमिक अंदाजग्राहक केंद्र प्रतिनिधींनी वर्तवला आहे.





