सावंतवाडी : सातार्डा भटवाडी राजेश रवींद्र भगत (वय 30) याने 10 जुलै रोजी रात्री राहत्या घरी गळफास देऊन आत्महत्या केली.यानंतर शव विच्छेदन करीता मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.अधिक तपास पोलीस हवालदार गुरू नाईक करत आहेत.





