न्हावेली ग्रामसेवक तृप्ती राणे यांचा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला सत्कार…

39

सावंतवाडी : न्हावेली ग्रामसेवक तृप्ती राणे यांच्या बदलीनिमित्त तसेच त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याबद्दल त्यांचा गावातील ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला .यावेळी दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला .तसेच ओम गणेश ग्रामसंघाच्या वतीनेही शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मदन नाईक सखाराम नाईक दिंगबर नाईक,शशिकांत परब चंद्रकांत पार्सेकर,मोहन नाईक, गंगाराम नेमण,सुशिल नागवेकर, माजी सरपंच शरद धाऊसकर, उपसरपंच विशाल गावडे,व्हाईस चेअरमन आनंद नाईक,ग्रामपंचायत सदस्य सागर धाऊसकर,स्नेहा पार्सेकर,अक्षय पार्सेकर,सागर जाधव,ग्रामस्थ अनंत नाईक,प्रशांत कांबळी,भरत धाऊसकर,श्री दाभोलकर,शरद मोहिते,लक्ष्मण धाऊसकर,आनंद आरोंदेकर,गणपत माळकर,विनायक कालवणकर, प्रेमलता मसुरकर,भावना धाऊसकर, रुपाली परब,सानिया हरमलकर, आदी ग्रामस्थ व महिलावर्ग अपस्थि होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचान दत्ताराम नाईक व प्रास्ताविक शरदचंद्र मोहिते यांनी केले.