जानकीबाई वैद्यकीय संस्थेत मानधन तत्वावर डॉ. दुर्भाटकर यांचा समावेश करा : देव्या सूर्याजी

91

सावंतवाडी : डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे उपजिल्हा रुग्णालयातून निवृत्त झाले असून, सावंतवाडी तालुक्यातील जनतेला यापुढे देखील त्यांची सेवा मिळावी यासाठी राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेत मानधन तत्वावर प्रसूती विभागात समावेश करून घ्यावा. अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी निवेदनाद्वारे संस्थेचे विश्वस्त डॉ. मिलिंद खानोलकर यांच्याकडे केले आहे