नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली चा दहावीचा निकाल 100 टक्के

58

इन्सुली : नूतन माध्यामिक विद्यालय इन्सुली चा ए स् एस् सी मार्च २०२३ चा 100 टक्के निकाल..
प्रथम कमांक कु प्रतिक राजन गावकर 94% , व्दितीय कमांक कु प्राचि गोविंद सावंत 91%, तृतीय कमांक कु. हर्ष आनंद राणे 89 %चतुर्थ क्रमांक कू.संतोषी हळदणकर 88 टक्के, पाचवा क्रमांक कु. ग्लेमसी फर्नाडीस 87 टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहेत.

एकूण 54 मुलापैकी 75 ते 94 ,टक्के पर्यंत गुण घेऊन 32 मुले उत्तीर्ण आहेत.
शाळेत्तील सर्व यशस्वी विद्याथ्यांचे विद्या विकास मंडळ इन्सुली अध्यक्ष श्री अशोक सावंत सचिव श्री विकास केरकर सर्व पदाधिकारी संचालक यांनी अभिनंदन केले.