मळेवाड चराटकरवाडी येथे उद्या दशावतार नाटकाचे आयोजन…!

104

सावंतवाडी : मळेवाड चराटकरवाडी येथील श्री ब्राह्मण देव कला क्रीडा मंडळाने शनिवार दि. २० मे २०२३ रोजी रात्रौ ठीक ९:०० वाजता चराटकरवाडी येथील सहारा मैदानावर पार्सेकर दशावतारी नाट्य मंडळ,वेंगुर्ला, याचा नाट्य रसिकांसाठी दशावतारी नाट्य प्रयोगाचे आयोजन केले आहे.तरी सर्व नाट्य रसिकांनी या नाट्य प्रयोगाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.