सावंतवाडी : श्री देव नारायण वर्धापनदिन सोहळा बुधवार दिनांक १० मे २०२३ ला साजरा होणार आहे. यानिमित विविध धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित खास आसोली गावच्या कलाकारांचे वडाची साल पिंपळाक हे विनोदी नाटक होणार आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याच आवाहन ग्रामस्थ आणि देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आलय.





