वेंगुर्ले : भाजपा वेंगुर्लेच्या वतीने राजमाता जिजाऊ – स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा सावंत, महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर, महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर व रसिका मठकर, अल्पसंख्याक सेलच्या हसीनाबेन मकानदार, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, बुथप्रमुख हर्षल परब, दिपक परब, प्रथमेश सावंत, कार्यालय प्रमुख छोटु कुबल इत्यादी उपस्थित होते.





