सावंतवाडी : श्री देव हनुमान रंगमंच आरोस बाजार येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त बुधवार दि .५ एप्रिल रोजी रात्रौ ठिक १० वाजता लेखक दत्ता केशव लिखित व प्रविण मांजरेकर दिग्दर्शित तीन अंकी ह्रदयस्पर्शी नाटक ‘माझा कुणा म्हणू मी’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.या नाट्याचा नाट्य रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.





