बांद्याचा आठवडा बाजार रविवारी | का ते पहा

61

बांदा : बांदा शहराची रंगपंचमी (शिमगोत्सव) सोमवारी २० मार्च रोजी असल्याने आठवडा बाजार सोमवार ऐवजी एक दिवस अगोदर रविवारी १९ मार्च रोजी भरवण्यात येणार आहे. तरी बांदा परिसरातील गावातील छोटे शेतकरी व्यवसायिक,भाजी विक्रेते, बांदा व्यापारी, सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन बांदा व्यापारी सघांचे अध्यक्ष प्रसाद पावसकर यांनी केले आहे.