शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव येथे शिक्षक पदभरती सुरू..!

171

इच्छुकांना १४ मार्चला मुलाखतींना उपस्थित राहण्याचे आवाहन

कणकवली | मयुर ठाकूर : शिक्षकी पेशात काम करण्याची संधी हातात आली असून कणकवली तालुक्यातील शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग या प्रशालेत / रिक्त झालेल्या पदावर शिक्षण विभागाकडून शिक्षक मिळेपर्यंतच्या कालावधीसाठी / खालील पात्रतेचे शिक्षक संस्थापातळीवर पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करावयाचे आहेत.

सहा. शिक्षक ०१
B.Sc./M.Sc. B.Ed विषय – गणित
सहा. शिक्षक ०१
B.Sc./M.Sc. B.Ed विषय – विज्ञान
सहा. शिक्षक ०१
B.A./M.A.B.Ed/B.P.Ed विषय – हिंदी
H.S.C.D.Ed –

तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी दि. १४/०३/२०२३ रोजी ठिक १०.३० वा. स्वखर्चाने विद्यालयात आवश्यक प्रमाणपत्रांसह मुलाखतीस हजर रहावे. नियुक्त केलेल्या शिक्षकांना योग्य मानधन देण्यात येईल, असे आवाहन शालेय समिती/ संस्था शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग यांच्याकडून करण्यात आले आहे. संपर्क : १) संजय मसवेकर – 94041 69947, २) राजेश वाळके – 9420257919