बांदा : जिल्हा प्राथमिक शाळा विलवडे नं. २ (टेंबवाडी) प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शिवजयंती निमित्त स्वराज्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, बांदा येथे आयोजित गीतगायन, रंगभरण, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत प्रशाळेतील १० मुलांनी सहभाग घेऊन सन्मानपत्र मिळविले. सर्व विद्यार्थांचे सरपंच प्रकाश दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रश्मी सावंत, ग्रामपंचायत सदस्य अपर्णा दळवी, यांनी अभिनंदन केले. स्पर्धेत सहभाग घेण्याठी मुख्याध्यापक सुरेश काळे, उपशिक्षक सचिन शेळके यांनी मुलांसाठी खुप मेहनत घेतली.
Home सिंधुदुर्ग जि. प. शाळा विलवडे नं. २ मध्ये झालेल्या स्पर्धांत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!





