भद्रकाली देवीच्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त रेकॉर्ड डान्स स्पर्धा

कुडाळ : श्री देवी भद्रकाली देवीच्या वार्षिक  जत्रोत्सवानिमित्त, भद्रकाली कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ गुढीपुर पिंगुळी, पुरस्कृत जिल्हास्तरीय वैयक्तिक  रेकॉर्ड डान्स स्पर्धा दी ७ जाने 2023 आयोजित केलेली आहे.  या स्पर्धेमध्ये बक्षिसे खालीलप्रमाणे आहेत.
स्पर्धेतील प्रथम बक्षीस रुपये 5001 व चषक
स्पर्धेतील द्वितीय बक्षीस रुपये 3001 व चषक
स्पर्धेतील तृतीय बक्षीस 2001 व चषक

तरी इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे शुक्रवार दिनांक ६ जानेवारी पर्यंत श्री साहिल ठोंबरे 9503518824 व अक्षय गंगावणे 8421729431 यांच्याकडे द्यावीत असं आवाहन करण्यात आल आहे.