ब्रेकींग मालवणीच्या वर्धापनदिनी मान्यवरांकडुन शुभेच्छांचा वर्षाव…!

सावंतवाडी : ब्रेकींग मालवणीचा सहावा वर्धापनदिन मोठय़ा उत्साहात सपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून ब्रेकिंग मालवणीचे प्रमुख अमोल टेंबकर व त्याच्या पूर्ण टीमवर शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच अशाच प्रकारे या चॅनलची उत्तरोत्तर प्रगती होवो, अशा सदीच्छा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, बंटी राजपुरोहित, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, हिदायतुल्ला खान, राकेश नेवगी, देवा टेमकर, बावतीस फर्नांडीस, सायली दुभाषी, इफ्तिकार राजगुरू, इर्शाद बेग, अर्षद शेख, दाजी राऊळ, बंड्या नेरुरकर, महेंद्र रांगणेकर, श्रीराम गवळी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे,अनंत जाधव, हरिश्चंद्र पवार, रुपेश हिराप, राजू तावडे, हेमंत खानोलकर, निखिल माळकर, सिद्धेश सावंत, राजाराम धुरी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्राचे संयोजक तुषार वेंगुर्लेकर, लोकमान्यचे प्राचार्य यशोधन गवस, चैतन्य सावंत, आनंद काष्टे, अनिकेत आसोलकर, हेमंत पांगम, भोसले पॉलिटेक्निकचे कार्याध्यक्ष अच्युत भोसले, नितीन सांडये, स्टेपिंग स्टोनचे रुजूल पाटणकर, सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलीस अमित राऊळ, मयु निरवडेकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, रवी गावडे, विजय देसाई, हरिश्चंद्र पवार, उमेश सावंत, अनिल कुडाळकर, मुक्ता ऑप्टिशनचे हेमंत रेडकर, संजय लाड, विशाल राऊळ, साबजी परब, स्वरूपा सौदागर, महेंद्र पेडणेकर, मनसेचे सुधीर राऊळ, आशिष सुभेदार, शुभम सावंत, माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, उदय नाईक, संजू शिरोडकर,माजी भाजपा तालुकाध्यक्ष संदीप गावडे दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, करिष्मा टेंबकर, चिन्मय टेंबकर, श्रीराम गवळी, शीला गवळी,वीणा दळवी,महाराष्ट्र माझा न्यूज़ चॅनेल चे उपसंपादक हेमंत मराठे,सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीचे संचालक दत्ता कोळमेकर,तिलारी बांधकाम विभागाचे निवृत्त अधिकारी अंकुश भुते,वामन पानोळकर,योगिता कानडे, सिताराम हेगडे, राकेश कोचरेकर प्रज्ञेश तावडे, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, संजय पेडणेकर, हेलन निब्रे, समीरा खलील, अनिल परुळेकर, तेजल कदम, सचिन मोरजकर, किसन धोत्रे, निखिल जाधव आदींसह मोठ्या संख्येने मान्यवर हितचिंतक उपस्थित होते.