देवगड : आज दी. २१ फेब्रुवारी २०२३ पासून १२ वीची परीक्षा सुरू होत आहे. देवगड तालुक्यातील परीक्षार्थी विद्यार्थांना परीक्षा केंद्रावर जाताना एसटी बस चुकली किंवा परीक्षा केंद्रावर पोचण्याची काहीच व्यवस्था होत नसेल तर खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा. तुम्हाला तुमच्या परीक्षा केंद्रावर सोडण्याची व्यवस्था देवगड तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात येईल.
यासाठी अमित साटम – 97645 94100, उत्तम बिर्जे – 73879 16111, शैलेश लोके – 9423216555, दया पाटील- 8605168080, रविकेश (पांडु) तेली – 84848 29812, वैभव करंगुटकर – 9420738344, निलेश घाडीगावकर – 94031 25145, शाम लोके – 94214 84588 यांच्याशी संपर्क साधावा.





