ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कणकवली तालुका अध्यक्ष पदी मंगेश चव्हाण यांची फेर निवड

8

 

कणकवली( प्रतिनिधी)

 

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कणकवली तालुका अध्यक्ष पदी मंगेश चव्हाण यांची फेर निवड
ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या कामाची पोचपावती घेऊन मंगेश चव्हाण यांची कणकवली तालुकाध्यक्षपदी फेरनिवार करण्यात आली.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे, उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाष कोठारी, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण दवणे, राज्यनिरीक्षक घनःश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शनानुसार कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी यांनी कणकवली तालुकाध्यक्ष पदी मंगेश चव्हाण यांची नियुक्ती जाहीर केली.
मंगेश चव्हाण हे स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्सच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये त्यांच्या नऊ शाखा कार्यरत आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हा सचिव म्हणून कार्यरत आहेत. कणकवली तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्