दोडामार्ग (प्रतिनिधी)
दोडामार्ग तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर
दोडामार्ग तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. या आरक्षण सोडतीमुळे अनेक गावातील दिग्गज इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
तहसील कार्यालयात मंगळवारी सकाळी कौस्तुभ केशव खांबल या विद्यार्थ्यांने चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने, सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस, मंडळ अधिकारी शरद शिरसाट उपस्थित होते. विविध गावातील सरपंच व पुढारी उपस्थित होते.
सरपंच आरक्षण सोडत पुढील प्रमाणे
नागरिकांचा मागास प्रवर्ग-वझरे, खोक्रल, आडाळी, आंबडगाव, तळेखोल;





