सिंधुदुर्ग दि ३(जिमाका)
राजकोट येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार अनावरण
११ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर
कणकवली – करंजे येथील गोवर्धन गो शाळेचे करणार उद्घाटन





