वागदे येथे कंपोस्ट खड्डा अभियानाचा शुभारंभ

9

 

कणकवली( प्रतिनिधी )

वागदे येथे कंपोस्ट खड्डा अभियानाचा शुभारंभ

जिल्ह्यात १ मेपासून कंपोस्ट खड्डा अभियानास सुरुवात करण्यात आली आहे. यानिमित्त वागदे येथे करण्यात आलेल्या खड्याचा शुभारंभगटविकास अधिकारी अरुण चव्हाण गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत सरपंच संदीप सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

 

यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, उपसरपंच विशाल गावडे, ग्रामपंचायत अधिकारी युवराज बोराडे, समीर प्रभूगावकर, श्रीमती कुडाळकर, लाभार्थी मनोज पास्टे व इतर उपस्थित होते.