सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत मडुरा हायस्कूलचा राजवर्धन सावळ ब्रॉन्झ मेडलचा मानकरी

19

 

बांदा (प्रतिनिधी)

 

 

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत मडुरा हायस्कूलचा राजवर्धन सावळ ब्रॉन्झ मेडलचा मानकरी

फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची समजली जाणारी युवा संदेश फाउंडेशन नाटळ आयोजित “ सिंधुरत्न टॅलेंट सर्च” परीक्षेतन्यू इंग्लिश स्कुल मडुरा प्रशालेचा इयत्ता 6वी तील कु. राजवर्धन देवेंद्र सावळ हा विद्यार्थी ब्राँझ मेडल चा मानकरी ठरला. त्याने 124 गुण प्राप्त केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सायली परब मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेंच संस्था पदाधिकारी, पंचक्रोशीतील सरपंच, शालेय समिती सदस्य, ग्रामस्थ व हितचिंतक यांच्याकडून राजवर्धन चे कौतुक होत आहे.