*Maharashtra maza*
महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल दिनांक २४ मार्च २०२५ चे बातमीपत्र
*🎯 कासवांची घरटी जतन करून त्याचे संगोपन करण्याचे महत्त्वाचे काम मुणगे गावाकडून जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे गौरवोद्गार*
*🎯 नव्या कार्यालयाच्या कारभार पारदर्शक असावा – मंत्री नितेश राणे*
*🎯 माझ्या ३९ वर्षाच्या सेवा कार्यकाळातील अंतिम टप्प्यात कणकवलीतील या भव्य वास्तूचे उद्घाटन झालेय याचा आनंद – अजयकुमार सर्वगोड*
*🎯PWD च्या नूतन कार्यालयाचे सर्व श्रेय तत्कालीन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे – मंत्री नितेश राणे*
*🎯 मुणगेत कासव महोत्सव दरम्यान समुद्रात सोडली असंख्य कासवांची पिल्ले*
*🎯कणकवली नगरपंचायत आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद*
कणकवली नगरपंचायत आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद
*🎯शिवडाव हत्तीचे पाऊल ते लिंगेश्वर मंदिर कळसुली जोडणाऱ्या रस्त्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते भूमिपूजन*
*🎯सिंधुदुर्गातील वाढत्या तापमानाचा आंबा उत्पादनावर गंभीर परिणाम; शेतकऱ्यांची मंत्री नितेश राणे यांच्याकडे मदतीची मागणी*
*🎯मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा सरकारचा विचार ; गोड्या पाण्यातील मच्छीमारांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी मत्स्य धोरण तयार करणार – मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे विधान परिषदेत अभ्यासपूर्ण उत्तर*
*🎯कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोग दिन साजरा ; संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीने रुग्णांना फूड बास्केट किटचे वाटप !*
https://ssmaharashtramaza.com/archives/6419
*🎯शेठ म.ग. हायस्कूल, देवगड मध्ये वर्गखोली नामकरण सोहळा संपन्न*
https://ssmaharashtramaza.com/archives/6426
*🎯कळसुलीत श्री. स्वामी समर्थ मठात ३१ मार्च रोजी प्रकट दिन सोहळा ; विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे केले आयोजन*
https://ssmaharashtramaza.com/archives/6422





