देवगड (प्रतिनिधी)
देवगड तालुक्यातील विविध विकास कामांबद्दल मंत्री नितेश राणे यांना निवेदन
देवगड तालुक्यातील विविध विकास कामाबाबत महाराष्ट्र राज्य मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांना देवगड शहर विकास मंडळाकडून निवेदन देण्यात आले या निवेदनात विविध मागण्या संदर्भातील विकासात्मक मागण्या करण्यात आल्या आहेत.





