पत्रकार महेश तेली यांना मातृशोक

44

 

देवगड (प्रतिनीधी)

पत्रकार महेश तेली यांना मातृशोक

गवाणे येथील सुनंदा शंकर तेली (70) यांचे गुरुवारी सकाळी 10 वाजता प्रदीर्घ आजाराने राहत्या घरी निधन झाले. पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गवाणे पोलीस पाटील गणेश तेली व पत्रकार महेश तेली यांच्या त्या मातोश्री होत.